| Do you want your website designed? |
|
|
|
| Written by Admin |
| Friday, 05 February 2010 16:34 |
|
Dear friends, Thank you very much for visiting this demo ! You can have a simple interactive website like this with all (yes, all !) features designed for you, if you want website for your organisation.
मित्रांनो , या संकेत-स्थळाला भेट दिल्याबद्दल शतश: धन्यवाद आपल्या एन. जी.ओ. किंवा सामाजिक संघटनेसाठी सर्व सोयी युक्त असे, या संकेत-स्थळासारखे संकेत-स्थळ हवे असेल, तर मला संपर्क करा. उन्मेष बागवे/ Unmesh Bagwe
अधिक माहिती या संकेत-स्थळाच्या डाव्या बाजूला वरती Template Chooser अशा नावाचा एक भाग (module) आहे, तिथे संकेत-स्थळासाठी असलेल्या खूप डिजाईन्स उपलब्ध आहेत, शो-केस म्हणा हवं तर ! तेथे एक एक करून सर्व डिजाईन्स तुम्ही पाहू शकता. जी डिजाईन तुम्हांला आवडेल, त्या डिजाइन मध्ये तुमचे संकेत-स्थळ तुम्हांला बनवून मिळेल. या संकेत-स्थळावर तुम्ही स्वतः माहिती टाकू शकता, फोटो जोडू शकता, त्यासाठी वेब-डिजायनर वर अवलंबून रहण्याची आवश्यकता नाही, या संकेत-स्थळावर आपणास पाहीजे त्या सुविधा मोफत उपलब्ध करून मिळतील. काही एन.जी.ओ. किंवा संघटनासाठी मी तयार केलेल्या साईट्स पहा..
आपला, |
| Last Updated on Friday, 05 February 2010 17:39 |


